Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

युवक युवतीनी शिवकालीन युद्ध कलेचे प्रशिक्षण घेऊन आपले संरक्षण करून स्वावलंबी बनावे सरपंच सौ प्राजक्ता पताडे

 युवक युवतीनी शिवकालीन युद्ध कलेचे प्रशिक्षण घेऊन आपले संरक्षण करून स्वावलंबी बनावे सरपंच सौ प्राजक्ता पताडे.

------------------------------

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे

------------------------------

युवक युवतीनी शिवकालीन युद्ध कलेचे प्रशिक्षण घेऊन आपले संरक्षण करून स्वावलंबी बनावे असे आव्हान बनाचीवाडी चे सरपंच सौ प्राजक्ता जयवंत पताडे यांनी ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगातून राबवल्या गेलेल्या शिवकालीन युद्ध कलेचे प्रशिक्षण कार्यक्रमात बोलताना केले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आर्मी रिटायर पांडुरंग वंजारे हे होते

मुले व मुलीनी आरोग्य व निरोगी राहण्यासाठी शिवकालीन युद्ध कलेचे प्रशिक्षण घेऊन निरोगी रहावे असे आव्हान आर्मी रिटायर पांडुरंग वंजारे यांनी केले आहे

या कार्यक्रमास शिवकालीन युद्ध कलेचे प्रशिक्षणचे प्रमुख मार्गदर्शक प्रमोद पाटील प्रशिक्षिका रणरागिनी सानिका पाटील निकिता पाटील जयवंत पताडे ग्रामपंचायत सदस्या सौ संगीता एकनाथ वंजारे रामचंद्र असलेकर श्रीकांत डवर सातापा पताडे गजानन पताडे अरुण परीट मारुती पताडे वैष्णवी पताडे श्रावणी वंजारे स्वरूपा पताडे हजर होते

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वृषाली पताळे सूत्रसंचालन स्वप्नाली काशीद 

 शेवटी आभार कुमारी सृष्टी सुनील पताडे यांनी मांडले

Post a Comment

0 Comments