Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कृषी अधिकारी यांच्याकडून कृषी विभागाच्या योजना व खरीप हंगाम नियोजन याचा आढावा.

 कृषी अधिकारी यांच्याकडून कृषी विभागाच्या योजना व खरीप हंगाम नियोजन याचा आढावा.

--------------------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

सांगवडे प्रतिनिधी 

विजय कांबळे

---------------------------------------------

सांगवडे प्रतिनिधी /_दि. 05/06/2024 रोजी सांगवडे मध्ये माननीय कृषी सहसंचालक कोल्हापूर श्री बसवराज बिराजदार साहेब यांनी भेट देऊन कृषी विभागाच्या योजना व खरीप हंगाम नियोजन याचा आढावा घेतला तसेच कृषी सहसंचालक साहेबांनी प्रगतशील शेतकरी मीनाक्षी नेंदुर्गे यांच्या शेतातील काकडी प्लॉटला भेट देऊन पाहणी केली व उपस्थित शेतकऱ्यांशी शेतीतील अडीअडचणी व कृषी विभागाकडून आवश्यक सहकार्य याविषयी चर्चा केली.  यावेळी  प्रगतशील  शेतकरी  रोहित पाटील,बाजीराव देसाई,शहाजी सावंत, चौगोंडा पाटील ,कृषी सहाय्यक गीता कांबळे कृषी पर्यवेक्षक करवीर राहुल पाटील उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments