Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

निधन वार्ता.

 निधन वार्ता.

मंहे येथील माजी सरपंच बाळासो कुंभार यांच्या मातोश्री श्रीमती मालुबाई ना कुंभार व.व.,90 याचे वृध्दपकाळाने 31/05/2024 रोजी दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात एक मुलगा चार मुली नातवंडे असा मोठा परिवार आहे.

त्यांचे र‌क्षा विसर्जन रविवारी सकाळी नऊ वाजता महे येथील स्मशानभूमीत होणार आहे

Post a Comment

0 Comments