प्रो-कबड्डीपटू सिद्धार्थ देसाई आणि सुरज देसाई याना मातृशोक.
प्रो-कबड्डीपटू सिद्धार्थ देसाई आणि सुरज देसाई याना मातृशोक.
--------------------------------
चंदगड प्रतिनिधी
--------------------------------
हुंदळेवाडी (ता.चंदगड) येथील प्रसिद्ध प्रो-कब्बडी प्लेअर सिद्धार्थ देसाई आणि सूरज देसाई यांना मतृशोक झाला. त्यांची आई सविता देसाई (काकी) यांचे काल (दि. 5 जून) रोजी रात्री साडे अकरा वाजता न्यूमोनियाने निधन झाले. बेळगावच्या येथील के.एल. ई. हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 56 वर्ष्याच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे पती शिरीष देसाई आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
Comments
Post a Comment