Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

साखर कारखान्याच्या ऊस तोडणी टोळीतील महिला आरोग्य जपून काम करावे सौ वेला निले.

 साखर कारखान्याच्या ऊस तोडणी टोळीतील महिला आरोग्य जपून काम करावे सौ वेला निले.

--------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 राधानगरी प्रतिनिधी

 विजय बकरे

--------------------------------

    साखर कारखान्याच्या ऊस तोडणी टोळीतील महिलांनी आरोग्य जपून काम करावे असे आव्हान कै रमेश चिंनाप्पा निले बहुउद्देशी य सेवाभावी ट्रस्ट यांच्यावतीने कसबा तारळे येथील डी वाय पाटील सहकारी साखर कारखान्याच्या असणाऱ्या ऊस तोडणी करणाऱ्या चार टोळीतील महिलांना मकर संक्रांतीनिमित्त भेट देऊन केले आहे


कसबा तारळे येथील डी वाय पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ऊस तोडणी टोळीतील महिलांना राधानगरी येथील कै रमेश जिन्नाप्पा निल्ले बहुउद्देशी य सेवाभावी ट्रस्ट वतीने मकर संक्रातीनिमित्त महिलांनी आरोग्य कसे जपावे व राहणीमान कसे असावे व मुलांना शिक्षण शिकावे या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले यावेळी महिलांना तिळगुळ चे लाडू छोटीशी भेटवस्तू मुलांना बिस्किटे वाटप करण्यात आले

या कार्यक्रमास संस्थेचे सदस्य वैभव निले प्रियांका जाधव विद्या सांगावकर अमृता जाधव शिल्पा हुपरीकर मेघा जाधव साक्षी जाधव इत्यादी हजर होते

Post a Comment

0 Comments