नागाव येथे एका तरुणाची राहत्या घरी आत्महत्या.
नागाव येथे एका तरुणाची राहत्या घरी आत्महत्या..
------------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
शिरोली प्रतिनिधी
अमित खांडेकर
-------------------------------------
नागाव,ता.हातकणंगले येथील खनाईनगर परिसरात राहणाऱ्या सुनिल बाळासो साळे,वय-31या युवकाने आपल्या राहत्या घरी फास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सोमवार दि.15 रोजी सकाळी 6 वाजता उघडकीस आली.सुनिल चा स्वभाव मनमिळाऊ असल्याने त्याचा मित्र परिवार मोठा होता.या घटनेमुळे संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त होत आहे.आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.ही घटना घडल्या नंतर स्वतः कुटूंबीयांनी सी पी आर, येथे नेले असता मृत घोषित केले.या घटनेची माहिती शिरोली एम आय डी सी पोलीस स्टेशन ला कळविली आहे
Comments
Post a Comment