भाजपा करवीर दक्षिण मंडल अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्षपदी तलहा मणेर.
-------------------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
------------------------------------
गांधीनगर, ता. १२ः भारतीय जनता पार्टी करवीर दक्षिण मंडल अल्पसंख्यांक मोर्चाच्या अध्यक्षपदी उचगाव (ता. करवीर) येथील तलहा इरफान मणेर यांची निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र खासदार धनंजय महाडिक यांनी दिले.
या निवडीसाठी खासदार धनंजय महाडिक माजी आमदार अमल महाडिक, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा शौमिका महाडिक, दक्षिण मंडलचे अध्यक्ष अनिल पंढरे, माजी जिल्हा परिषद सदस्य इरफान मणेर यांचे मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी सांगितले.
-----------
फोटो -तलहा इरफान मणेर.
-----------
0 Comments