अखिल भारतीय मराठा महासंघाचे कॅलेंडर अनावरन सोहळा संपन्न.
अखिल भारतीय मराठा महासंघाचे कॅलेंडर अनावरन सोहळा संपन्न..
----------------------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
मेढा प्रतिनिधी
चंद्रशेखर जाधव
----------------------------------------
अखिल भारतीय मराठी महासंघ सातारा जिल्हा जनसंपर्क कार्यलय पाचवड येथे.
.या कार्यक्रमा साठीअखिल भारतीय मराठी महासंघ जिल्हाध्यक्ष श्री दत्तात्रय पाटील जिल्हा सरचिटणीस श्री जितेंद्र भोसले ,सातारा जिल्हा युवक अध्यक्ष जितेंद्र गायकवाड पाचवड ग्रामपंचायत सरपंच महेश गायकवाड ,तसेच जयवंत पवार, नमिता मोहीते वर्षा काळंगे बजरंग चैधरी ,विलास दरेकर ज्ञानेश्वर करंदीकर ,शेअर जाधव चेतन भोसले ,अनिल करंदीकर, मीडीया जिल्हा अध्यक्ष तसेच गणेश बाबर ईतर पदाधीकारी व पाचवड ग्रामस्थ यांनी या सोहळ्यास उपस्थिती दाखवली
Comments
Post a Comment