राम मंदिर लोकार्पण अक्षदा वाटप.
राम मंदिर लोकार्पण अक्षदा वाटप.
-------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
करवीर प्रतिनिधी
रोहन कांबळे
-------------------------------
अवचित पीर तालीम मंडळ शिवाजी पेठ इथून खरी कॉर्नर ते गांधी मैदान या परिसरात पायी चालत जाऊन घरोघरी अक्षदा वाटप करण्यात आल्या..
यावेळी बालचंबुंनी देखील श्रीरामाची वेशभूषा केली होती.यावेळी या बालचुमुनी सर्वांचे लक्ष वेधले.
वाजत गाजत ही पायी अक्षदा वाटप रॅली सुमारे दोन तास चालली.
यावेळी उपस्थित अवचित तालीमचे अध्यक्ष मंजीत माने, अनिल इंगवले, गायत्री राऊत, जयंत भोसले, रणजीत पाटील, सुजित चव्हाण, विक्रम साळुंखे, संगीता माने, दीपक माने आदींसह नागरिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment