गौतम आमच्या महाविद्यालया चा गुणी विद्यार्थी प्रभारी प्राचार्य डॉक्टर वसंत ढेरे.

गौतम आमच्या महाविद्यालया चा गुणी विद्यार्थी प्रभारी प्राचार्य डॉक्टर वसंत ढेरे.
-------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 
राधानगरी प्रतिनिधी 
विजय बकरे
--------------------------

गौतम कांबळे हा आमच्या महाविद्यालयाचा गुणी विद्यार्थी असून प्रयोगशील शिक्षकांच्या अंगी लागणारे सर्व गुण त्यांनी उत्तमरीत्या संपादन केले आहे असे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर वसंत ढेरे यांनी राधानगरी महाविद्यालया चा विद्यार्थी गौतम कांबळे तरसंबळे यांनी नुकतीच नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्याचा सत्कार प्रसंगी व्यक्त केले
प्रभारी प्राचार्य ढेरे म्हणाले की गौतम कांबळे हा विद्यार्थी महाविद्यालयीन प्राध्यापकांसाठी शक्तीची असणारी परीक्षा चांगल्या गुणांनी पास झाला याचे आम्हा सर्व शिक्षकांना अभिमान आहे असे म्हणाले
या कार्यक्रमास प्राध्यापक सुनील सावंत प्राध्यापक फयाज मोकाशी प्राध्यापक डॉक्टर एकनाथ पाटील प्राध्यापक वर्षा गुरव प्राध्यापक स्नेहल डवर प्राध्यापक आयेशा पटेल ग्रंथपाल के एम कुंभार प्राध्यापक आनंद कांबळे प्राध्यापक कृष्णा एकल व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संग्राम सिंह पाटील यांनी तर आभार प्राध्यापक बीके पाटील यांनी मांडले

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.