पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कुपवाड भुयारी गटार योजनेचे ऑनलाईन पद्धतीने भूमिपूजन समारंभ संपन्न.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कुपवाड भुयारी गटार योजनेचे ऑनलाईन पद्धतीने भूमिपूजन समारंभ संपन्न.
-------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कुपवाड. मिरज प्रतिनिधी
राजु कदम
-------------------------------
कुपवाड भुयारी गटार योजना मलनिःसारण योजनेअंतर्गत कुपवाड शहर व उपनगर भागाच्या सांडपाणी निश्चयाचा प्रश्न निकाली निघणार आहे . सोलापूर मध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गृह प्रकल्पाचे लोकार्पण कुपवाड भुयारी गटार योजनेचे ऑनलाईन भूमिपूजन समारंभ कुपवाड शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले .या कार्यक्रमाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमाप्रसंगी सांगली विधानसभा सदस्य सुधीर गाडगे मनपा आयुक्त सुनील पवार सह आयुक्त मानसिंग पाटील माजी आमदार दिनकर पाटील नितीन शिंदे भाजपा शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग मिरज विधानसभा क्षेत्र निवडणूक प्रमुख मोहन वानखडे लोकसभा सन्मान्वयक शेखर इनामदार . राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष पद्माकर जगदाळे भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस प्रकाश पाटील माजी महापौर मोहन जाधव ग्रामपंचायत सदस्य किरण भोसले माजी नगरसेवक सरजी मोहिते प्रशांत पाटील जगन्नाथ प्रहार जनशक्ती पक्षाचे मिरज तालुका अध्यक्ष राजू कदम व पोपट माने ठोकळे गजानन नगर विष्णू माने पद्मश्री पाटील यांच्या सहित भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment