Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

नवी मुंबई वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा.

 नवी मुंबई वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा..

------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

नवी मुंबई प्रतिनिधी

रवि पी. ढवळे सर

----------------------------------

वाशी :- वंचित बहुजन आघाडी नवीमुंबई जिल्हाच्या वतीने युवा नेते सुजातजी प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्यानिमित्याने वाशी येथील NMMC महानगरपालिका हॉस्पिटल मधील रुग्ण व कर्मचारी यांना फळे वाटप करण्यात आले.


या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे नवीमुंबई डॅशिंग जिल्हा अध्यक्ष दिलीप भाई बंदिचोडे, उपाध्यक्ष प्रशांतजी खंडेराव, उपाध्यक्ष किशोरअवसरमल, जिल्हा सचिव गौतमजी शिलवंत, ऐरोली तालुका महासचिव राजेशभालेराव, युवा कार्यकर्ते सुनिलभाऊ कांबळे,दिपकजी धायजे, जेष्ठ सल्लागार आद.शेगावकर , रबाळे विभाग अध्यक्ष सतीशजी भोसले, ऐरोली प्रभाग क्र:23 चे सचिव विजय मोहिते, वॉर्ड क्र :13 चे अध्यक्ष सचिन जोगदंड, दिघा विभाग आद.बाळासाहेब आंबेडकर यांचे कट्टर समर्थक सोनु दावणे व बहुसंख्यने कार्यकर्ते सहभागी होते.

Post a Comment

0 Comments