Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय जनता पार्टी च्या कोल्हापूर जिल्हा अनूसुचीत जाती जिल्हा अध्यक्ष पदीमहेश चौगुले यांची निवड.

 भारतीय जनता पार्टी च्या कोल्हापूर जिल्हा अनूसुचीत जाती जिल्हा अध्यक्ष पदीमहेश चौगुले यांची निवड.

----------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

वडगांव प्रतिनिधी

भूपाल कांबळे 

----------------------------------------

भारतीय जनता पार्टी कोल्हापूर पश्चिम च्या अनुसूचित जाती जिल्हा अध्यक्ष पदी उंचगावचे ता. करवीर चे सुपुत्र माजी जिल्हापरिषद सदस्य मा. महेश चौगुले यांची निवड कारण्यात आली निवडीचे पत्र उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी उपस्थित राज्यसभा खासदार मा. धनंजय महाडीक, माजी आमदार मा. अमल महाडीक, माजी जिल्हा अध्यक्ष व शाहू ग्रुप चे अध्यक्ष मा. समरजीतसिंह घाटगे, मा. राहुल चिकुडे भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य उपस्थित होते या निवडीमुळे उंचगावात कार्यकर्त्यांनी आनंदउत्सव साजरा केला

Post a Comment

0 Comments