निधन वार्ता आनंदा शिपेकर.
निधन वार्ता आनंदा शिपेकर.
गांधीनगर, ता. १५: वळिवडे (ता. करवीर) येथील ग्रामपंचायतचे माजी सदस्य आनंदा दत्तू शिपेकर (वय ६४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. चंद्रभागा दूध संस्थेचे ते संचालक होत.
रक्षाविसर्जन बुधवार, ता. १७ रोजी आहे.
----------
Comments
Post a Comment