Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

राधानगरी शहराला 115 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शाहू तरुण मंडळ व व्यापार मित्र मंडळाच्या वतीने साखर व पेढे वाटून आनंद.

 राधानगरी शहराला 115 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शाहू तरुण मंडळ व व्यापार मित्र मंडळाच्या वतीने साखर व पेढे वाटून आनंद.

------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे

------------------------------

राधानगरी या गावची शाहू महाराजांनी , 18 फेब्रुवारी 1908 स स्थापना करण्यात आली होती आज 18 फेब्रुवारी 2024 ला

राधानगरी शहराला 115 वर्ष पूर्ण झाले असून या वर्धापन दिनानिमित्त राजश्री शाहू तरुण मंडळ व व्यापार मित्र मंडळ च्या वतीने पेढे व साखर वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला

यावेळी शाहू तरुण मंडळांनी अंबाबाई मंदिर नजीक भगवा ध्वज लावण्यात आला आहे त्याचे उद्घाटन व्यापार संघटनेचे ज्येष्ठ व्यापारी संघटनेचे वसंतराव कृष्णाजी केरकर यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर व्यापारी व शाहू तरुण मंडळाच्या वतीने साखर व पेढे ग्रामस्थांना वाटून आनंद व्यक्त करण्यात आला

यावेळी शाहू तरुण मंडळाचे कार्यकर्ते व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व्यापारी मोठ्या उपस्थित होते

Post a Comment

0 Comments