Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

उचगाव ग्रामपंचायत ला 5000 शेनी दान.

 उचगाव ग्रामपंचायत ला 5000 शेनी दान.

--------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

--------------------------------

 उचगाव पैकी निगडेवाडी येथील कै. अनुसया यशवंत निगडे यांचे स्मरणार्थ सामजिक बांधीलकी म्हणून निगडे परिवार यांचे कडुन ग्रामपंचायत उचगाव स्मशानभुमीस ५००० शेणीदान केल्या 

 

 उचगाव ग्रामपंचायत ने मोफत अंत्यसंस्कार  

सुरू केले असून लाकडे व शेणी ग्रामपंचायत तर्फे दिली जातात या उपक्रमास एक वर्ष पूर्ण होत आहे ग्रामपंचायत निधी व देणगीदार यांचे कडून हा उपक्रम चालू आहे 


यावेळी उचगावचे लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण , ग्रा.पं. सदस्य श्रीधर कदम, अरविंद शिंदे , माजी उपसरपंच सुभाष निगडे संग्राम निगडे अमित निगडे तसेच निगडे मोरे परिवार व ग्रामस्थ उपस्थीत होते.

उचगाव येथील स्मशानभूमीस 5000 शेनी सुपूर्द करताना निगडे परिवारातील सदस्य

Post a Comment

0 Comments