Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

 शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

---------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

सांगली जिल्हा प्रतिनिधी 

अमित पांढरे

---------------------------------

सोलापूर हुन कोल्हापूर कडे येत असलेल्या क्रेटा गाडीचा शिरढोण जवळ भिषण अपघात झाला या झालेला अपघातामध्ये युवराज जाधव व व 32 राहणार पाचगाव कोल्हापूर ,सुर्यकांत जाधव व व 52 राहणार कसबा बावडा कोल्हापूर गौरी जाधव व व 35 राहणार राजारामपुरी कोल्हापूर हे तीन जण जागीच ठार झाले तर प्रशांत पांडूरंग चिले.व.व.40 रा रामानंद नगर हा गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत .

  शिरढोण तालुका कवठेमंकाळ जिल्हा सांगली MH-09-GF-8323 सोलापूर हुन कोल्हापूरला येत असताना क्रेटा गाडी चालकाचा स्टेरिंग वरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या मधोमध असलेल्या कटड्याला धडकल्यामुळे हा अपघात झाला

या अपघाताचा पुढील तपास कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय दत्तात्रय कोळेकर हे करीत आहेत

Post a Comment

0 Comments