के एम टीकर्मचारी संघटनेचे जनरल सेक्रेटरी आनंद आडके यांचा राजीनामा.
के एम टीकर्मचारी संघटनेचे जनरल सेक्रेटरी आनंद आडके यांचा राजीनामा.
-----------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर प्रतिनिधी
विजय बकरे
-----------------------------------
के एम टी कर्मचारी संघटनेचे जनरल सेक्रेटरी आनंद बळवंत आडके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने संघटनेमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
केएमटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष निशिकांत बळवंत सरनाईक यांच्या कडे कर्मचाऱ्यांच्या अडचणी संदर्भात वेळोवेळी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले असल्याने आनंद आडके यांनी जनरल सेक्रेटरी पदाचा राजीनामा संघटनेचे अध्यक्ष यांच्याकडे नुकताच दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे असून अध्यक्ष यांनी जनरल सेक्रेटरी आनंद आडके यांचा राजीनामा मंजूर करून दुसऱ्याची नेमणूक केली असल्याचे समजते
Comments
Post a Comment