कचरा घोटाळा करणाऱ्या अधिकारावर कारवाई करण्यात यावी आमदार राजेश क्षीरसागर.
कचरा घोटाळा करणाऱ्या अधिकारावर कारवाई करण्यात यावी आमदार राजेश क्षीरसागर.
--------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
--------------------------------
कोल्हापूर महानगर पालिका मध्ये कचरा घोटाळा मोठा प्रमाणात होत असल्याने त्याची चौकशी करण्यात यावी अशा सूचना आयुक्तांना देण्यात आले असल्याची माहिती आमदार क्षीरसागर यांनी दिली आहे.
महापालिकेमध्ये यापूर्वी कचरा घोटाळा कधी झाला नव्हता पण यावर्षी मोठ्या प्रमाणात कचरा घोटाळा झाला असून त्याची चौकशी करण्यात यावी अशा सूचना महानगरपालिकेचे आयुक्त के लक्ष्मी त्यांना देण्यात आले असून त्याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर क** कारवाई करण्यात यावी अशा सूचना देण्यात आले आहेत जर कारवाई नाही झाल्यास आम्हाला त्या अधिकाऱ्यासंदर्भात कारवाईचा बडगा उघडायला लागेल अशी ताकीद आमदार क्षीरसागर यांनी आज झालेल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या सभेमध्ये देण्यात आली त्यावेळी महानगरपालिकेच्या आयुक्ता के लक्ष्मी व अधिकारी वर्ग हजर होता
Comments
Post a Comment