निधन वार्ता.

 निधन वार्ता.

अस्लम पठाण.

 कोल्हापुर -केएमटी च्या कोल्हापूर नियंत्रण कक्षाचे माजी प्रमुख आणि सदर बाजार परिसरातील ज्येष्ठ नागरिक अस्लम पठाण ( वय ७३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले . त्यांच्या पश्चात पत्नी ,मुले ,पुतणे असा परिवार आहे .

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.