Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

उत्कृष्ट कार्य पुरस्काराने लोहा पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक ओमकांत चिचोंलकर यांचा सन्मान!

 उत्कृष्ट कार्य पुरस्काराने लोहा पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक ओमकांत चिचोंलकर यांचा सन्मान!   

-------------------------     

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र           

लोहा प्रतिनिधी

अंबादास पवार               

-------------------------

 लोहा पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष  दबंग पोलिस निरीक्षक ओमकांत चिचोलकर यांना दैनिक लोकपत्र तर्फे उत्कृष्ट कार्य पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला  दिनांक ६ फेब्रुवारी लोहा तालुक्यातील कोष्टवाडी येथे संत बाळु मामा यांच्या नावाने आयोजित केलेल्या एकादशी निमित भाविकांसाठी  देण्यांत आलेल्या  भगर व आमटी खाल्यामुळे विष बाधा झाली होती सदरिल घटना मध्यरात्री घडली होती  सदरिल घटनेतील विषबाधित रुग्णाना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यासाठी  पोलिस निरीक्षक ओमकांत  चिचोलकर यांनी अतिशय मोलाचे कार्य करुन रुग्णांचे जिव वाचविले   अनेक रुग्णांना धिर दिला या कामाची दखल घेऊन दैनिक लोकपत्र च्या ३४ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाता ओमकांत चिचोंलकर यांना ऊकृष्टकार्य पुरस्कार जिल्हा परिषदेच्या शि.ई.ओ. मिनल करणवाल मॅडम यांच्याहस्ते त्याना सदरिल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, यावेळी मा. शिक्षणमंत्री कमल किशोर कदम,  महापालिकेचे आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे, नांदेडचे तहसीलदार संजय वारकड, दैनिक लोकमतचे कार्यकारी संपादक रवींद्र तहेकिक,  नांदेड आवृत्तीप्रमुख डॉ.गणेश जोशी यांची उपस्थिती होती

Post a Comment

0 Comments