कारी आई तरुण मंडळाच्या वतीने उपाध्यक्ष विजय बकरे यांचा सत्कार.
कारी आई तरुण मंडळाच्या वतीने उपाध्यक्ष विजय बकरे यांचा सत्कार.
----------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
----------------------------------
कोल्हापूर येथील फुलेवाडी मधील कारी आई तरुण मंडळाच्या वतीने , महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या राधानगरी तालुका उपाध्यक्ष विजय बकरे यांची निवड झाल्याबद्दल कोल्हापूर येथील फुलेवाडी मधील कारी आई तरुण मंडळा,चे आधारस्तंभ सामाजिक कार्यकर्ते रिंकू देसाई यांच्या हस्ते करण्यात आला
करी आई तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रथमेश माने अक्षय राणे रोहन अर्जुन गी अमोल विंचू यश सावंत अमोल भणंगे सचिन सुतार इत्यादी कार्यकर्ते हजर होते
Comments
Post a Comment