Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शिरोली एम आय डी सी येथे आर- टी - ओ कँम्प साठी जागा उपलब्ध करून देणेची मागणी.

 शिरोली एम आय डी सी येथे आर- टी - ओ  कँम्प साठी जागा उपलब्ध करून देणेची मागणी.

---------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

शिरोली नागाव प्रतिनिधी 

अमित खांडेकर 

---------------------------------------------

*हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी येथे नव्याने परिवहन उपप्रादेशिक कार्यालय सुरू होत असलेने    यामध्ये आपल्या भागातील नागाव, मौजे वडगाव, शिरोली,हालोंडी टोप,कासारवाडी,हेरले व इतर गावांचा समावेश आहे पण इचलकरंजी हे शहर भौगोलिक दृष्ट्या जास्त लांब असून नागरिकांना सुमारे पंचवीस ते तीस किलोमीटर प्रावस करावा लागणार आहे  त्यामुळे मोठी  गैरसोय होणार आहे  त्यासाठी शिरोली औद्योगिक असोसिएशनने पुढाकार घेऊन आरटीओ चे कॅम्प आपल्या येथे  होणेसाठी जागा उपलब्ध करून द्यावी या साठी  संबंधित गावचे सरपंच , उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य ,नागरिक   यांच्या वतीने शिरोली औद्योगिक असोसिएशन ( SMACK)   यांना निवेदन देनेत आले आहे*.

Post a Comment

0 Comments