जाहीर आवाहन.एक हात माणूसकीचा.एक हात मदतीचा.
जाहीरआवाहन.एक हात माणूसकीचा.एक हात मदतीचा.
-------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापुर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार .
-------------------------------
लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर क्रमांक 71 मध्ये 7 वी इयत्ता मध्ये शिकत असलेला केदार किरण कपडेकर या विद्यार्थ्यांस फिट येऊन मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्याने त्यास मसाई हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी आय सु यू मध्ये ऍडमिट केलें आहे पाच सहा दिवस त्याच्यावर उपचार सुरू असून दवाखान्याचा खर्च पाच ते सहा लाख रुपये येणार असल्याने समाजातील दानशूर व्यक्तींनी एक हात माणूसकीचा एक हात मदतीचा दिल्यास त्याच्या वर लवकरात लवकर औषधं उपचार होतील व तो बरा होईल तर कोल्हापूर मधील दानशूर व्यक्तींनी खालील नंबरवर मदत पाठवावी.
अमर राठोड
फोन पे नं.9561928959
गुगल पे नं.9561928959
या मोबाईल नंबरवर मदत पाठवावी व केलेल्या मदतीचा स्क्रीन शॉट 9403094060 या नंबरवर नाव व गावासह पाठवून सहकार्य करावे ही विनंती .
Comments
Post a Comment