Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

काशी विश्वेश्वर मंदिरात रोटरीचे महा आरोग्य शिबिर.

 काशी विश्वेश्वर मंदिरात रोटरीचे महा आरोग्य शिबिर.

--------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मिरज कुपवाड प्रतिनिधी 

 राजू कदम.

--------------------------------

मिरज : महाशिवरात्री व जागतिक महिला दिन या निमित्ताने काशी विश्वेश्वर मंदिर येथे महा आरोग्य शिबिरचे आयोजन रोटेरियन संदीप देवल यांचा पुढाकाराने व रोटरी क्लब ऑफ मिरज यांच्यावतीने आयोजित करण्यात आले यांचे उद्घाटन रोटरी डिस्ट्रिक्ट 31 32 चे असिस्टंट गव्हर्नर मधुकर डोईफोडे व रोटरी क्लब ऑफ मिरजेचे चार्टर मेंबर उगार शुगरचे प्रफुल्ल शिगावकर यांच्या हस्ते व रोटरी क्लब ऑफ मिरजचे अध्यक्ष ॲड बाळासाहेब जाधव निलेश अग्रवाल म्युझिक कुमार कांबळे कंपनी सेक्रेटरी अभय गुळवणी डॉ लक्ष्मीकांत घटनट्टी महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी शेखर परब अँड स्वानंद कौलगुड डॉ व्यंकटेश कुलकर्णी डॉ सोमशेखर पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले गेले दहा वर्ष अशाप्रकारे आरोग्य शिबिरचे आयोजन दरवर्षी केले जाते अशी माहिती डॉक्टर संदीप देवल यांनी दिले सूत्रसंचालन माधव घाडगे यांनी केले.

Post a Comment

0 Comments