Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मातंग समाजाला लोकसभा आणि विधानसभेला उमेदवारी द्या : प्रशांत सदामते यांचे आवाहन.

 मातंग समाजाला लोकसभा आणि विधानसभेला उमेदवारी द्या : प्रशांत सदामते यांचे आवाहन.

-------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

सांगली प्रतिनिधी

-------------------------------------

सांगली : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी लोकसंख्येच्या तुलनेत मातंग समाजाला आरक्षित ५ लोकसभा जागे पैकी किमान २ जागा व २९ आरक्षित विधानसभा मतदारसंघां पैकी विधानसभेला किमान १४ जागेवर उमेदवारी द्यावे अशी मागणी मातंग समाजाचे नेते प्रशांत सदामते यांनी केले आहे.


ते बोलताना म्हणाले... महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी मातंग समाजाच्या लोकसंख्येचा विचार करून सर्वच पक्षांनी लोकसभा आणि विधानसभेला मातंग समाजाचा उमेदवार द्यावा मातंग समाजाला जो उमेदवारी दिली त्या उमेदवारीशी पाठीशी मातंग समाज ठामपणे उभा राहील अन्यथा मातंग समाज कोणत्याही पक्षाला मतदान करणार नाही असा इशारा प्रशांत सदामते यांनी मातंग समाजाच्या बैठकीत दिला.

Post a Comment

0 Comments