Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

खंडू कुंभार यांचे निधन.

 खंडू कुंभार यांचे निधन.

----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मुरगूड/ प्रतिनिधी

जोतीराम कुंभार

----------------------------

सुरुपली ता. कागल येथील खंडू गणपती कुंभार वय वर्षे (८४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी , सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. उत्तरकार्य दि.२५/३/२०२४ रोजी सकाळी१० वाजता आहे.

Post a Comment

0 Comments