Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मोहब्बत खान आप पक्ष सोडून राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये प्रवेश.

 मोहब्बत खान आप पक्ष सोडून राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये प्रवेश.

 -----------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र     

चंद्रपूर प्रतिनिधी 

मंगेश तिखट

-----------------------

  सुरज ठाकरे यांचे जवळचे मित्र म्हणून मोहब्बत खान हे पूर्वी स्वामीमानी पक्ष व त्या नंतर आप पार्टी मध्ये सुरज ठाकरे याच्या सोबत विविध पदावर पक्ष संघटन कामात सक्रीय होते मात्र वेळोवेळी पक्षांतर यामुळे ते असमाधानी असल्याने राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुहेल आबिद अली याच्या कार्यामुळे ते राष्ट्रवादी पक्षात कार्याची संधी व पक्षधोरण जनसामान्याच्या कल्याणा साठी राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार खासदार प्रफूल भाई पटेल यांचे कार्य असल्याने त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला सध्या साप्ताहीक कोरपना एक्सप्रेस चे संपादक म्हणून कार्यरत आहे चन्द्रपूर जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष नितिन भटारकर पक्षाचा दुपटा टाकून त्याना प्रवेश दिला मोहब्बत खान निर्भड पत्रकार व समाज कार्यात सक्रीय असल्याने त्यांनी केलेल्या पक्ष प्रवेशा बद्दल राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेश सहसचिव सय्यद आबिद अली राजुरा विधान सभा राष्ट्रवादी कॉग्रेस अध्यक्ष शरद जोगी तालुका अध्यक्ष धनराज जिवने विकास टेकाम विनोद जुमडे डॉ कवडू पिंपळकर मगेंश तिकट यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments