राधानगरी येथे महावीर जयंती मोठ्या उत्साहात संपन्न

 राधानगरी येथे महावीर जयंती मोठ्या उत्साहात संपन्न.

-------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

राधानगरी प्रतिनिधी

 विजय बकरे 

-------------------------

राधानगरी येथील जैन समाजातील वतीने महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

महावीर यांना अभिषेक जैन समाजाच्या वतीने करण्यात आला

त्यानंतर आज सकाळी राधानगरी बाजारपेठेतील महावीर महाराजांचे प्रतिमेचे मिरवणूक पालखीतून व श्रावण श्राविका यांची सजवलेल्या रतातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यावेळी जैन समाजाचे दत्तात्रय निले राजेंद्र मुढाळे चैतन सांगावकर गौरव सांगावकर किरण बोंबाडे विशाल निले आशिष बोंबाडे सुनील सांगावकर धवल निले सन्मेष कावळे अक्षय नगारे यांच्यासह जैन समाजातील श्रावण श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.