मिथिलेश बकरे समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षा राज्यात प्रथम क्रमांक.
मिथिलेश बकरे समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षा राज्यात प्रथम क्रमांक.
--------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर प्रतिनिधी
विजय बकरे
--------------------------
कोल्हापूर येथील सन्मित्र विद्यालयाचा विद्यार्थी मिथिलेश सुशांत बकरे याने सन 20 23 ते 24 शैक्षणिक वर्षात समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये शंभर पैकी 100 गुण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून कुमार मिथिलेश बकरे याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे या विद्यार्थ्यास शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक पालक सुशांत बकरे आई सौ कविता बकरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे
Comments
Post a Comment