माजगाव खून प्रकरणातील दोन आरोपींना अटक तर आरोपींना चार दिवसाची पोलीस कोठडी .

 माजगाव खून प्रकरणातील दोन आरोपींना अटक तर आरोपींना चार दिवसाची पोलीस कोठडी .

---------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे

---------------------------------

राधानगरी तालुक्यातील माजगाव येथील अनैतिक संबंधातून एकाचा खून केला प्रकरणी दोन आरोपींना अटक करून चार दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली असल्याची माहिती राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी दिली

याबाबत अधिक माहिती अशी की माजगाव येथे अनैतिक संबंधातून अनिकेत भीमराव कांबळे असे 24 याचा मारुती मधुकर कांबळे व विजय सुरेश कांबळ या दोघांनी अनिकेत कांबळे याला लोखंडी रॉड घालून खून केला आहे याप्रकरणी राधानगरी पोलिसांनी मारुती कांबळे विजय कांबळे या दोघांना अटक करून आज राधानगरी न्यायालय हजर केला असता त्यांना चार दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे

त्याबाबत अधिक तपास राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शकाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेश घेरडीकर हे करत आहेत

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.