Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

इचलकरंजी युवकाचा काळामवाडी धरणामध्ये बुडून मृत्यू झाल्याची भिती..

 इचलकरंजी युवकाचा काळामवाडी धरणामध्ये बुडून मृत्यू झाल्याची भिती 

-----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

राधानगरी प्रतिनिधी

 विजय बकरे

-----------------------------

राधानगरी तालुक्यातील काळामवाडी येथे धरण पाहण्यासाठी आलेल्या इचलकरंजी येथील युवकाचा पाय घसरून बुडून मयत झाल्याची भिती व्नुयक्त करण्यात येत आहे अशी माहिती  राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी दिली  

या बाबत अधिक माहिती अशी की इचलकरंजी जवळ असणाऱ्या कोरोची गावातील युवक उज्वल कमलेश गिरी वय वर्ष 21 हा आपल्या मित्रांसमवेत काळामवाडी धरण पाहण्यासाठी आला असताना पाण्यामध्ये गेला असताना उज्वल या तरुणाचा पाय घसरून पडल्याने तो मयत झाला असल्त्याची भिती व्यक्त करण्यात आली  मृतदेह अद्याप सापडला नसून त्याचे मृतदेह शोधण्यासाठी रेस्क्यू टीम काळमवाडी धरणामध्ये दाखल झाली असून अद्याप शोध चालू असून असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष गोरे सर्कल ऑफिसर सुंदर जाधव यांनी दिली

Post a Comment

0 Comments