पत्रकार सुभाष माने यांची सीआयडी ऑफीसर पदी नियुक्ती विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव.

 पत्रकार सुभाष माने यांची  सीआयडी ऑफीसर पदी नियुक्ती विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव.          

 ----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

राधानगरी प्रतिनिधी

 विजय बकरे  

 ----------------------------------

        पर्यावरण अभ्यासक, समाजाभिमुख संपादक, लेखक, कवि,जंगल अभ्यासक, मिडिया क्षेत्रातील संशोधक पत्रकार सुभाष माने यांची केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाचे विविध उपक्रम समाजाच्या तळागाळापर्यंतट राबवून समाजातील विविध घटकांना न्याय देणाऱ्या  "सुराग खुफिया जासूस विभाग (CLUE INTELLIGENCE  DETECTI VES  DEPARTMENT) CIDD   च्या कार्यकारी सदस्यपदी नियुक्ती झाली.*                                                           या विभागाच्या महिला संरक्षण समितीच्या राज्य प्रमुख श्रीदेवी पाटील (सांगली), तसेच इंडियन रिपोर्टर असोसिएशन नवी दिल्ली या संस्थेचे व्हा.चेअरमन व महाराष्ट्र कर्नाटक चे विभागज प्रमुख संजय कोटेचा (सांगली) यांच्या शुभहस्ते या पदाच्या नियुक्ती पत्र व ओळख पत्राचे वितरण करण्यात आले. सातारा येथील हॉटेल  श्री येथे ही नियुक्ती पत्रे देण्यात आली.महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यातील अशा १४ व्यक्तींना ही नियुक्ती पत्रे देण्यात आली.                                           सीआयडीडी ऑफीसर'  या पदाच्या निवडीमूळे पत्रकार सुभाष माने यांच्या सामाजिक आणि अंन्य क्षेत्रात तळमळीने काम करणाऱ्या सेवकाचा मोठा सन्मान झाला आहे.या जबाबदार पदाच्या माध्यमनातून समाजातल्या अंन्यायग्रस्तट घटकांना न्याय देणार असून गुंन्हेगारीला आळा घालणार  असल्याचा विश्वास नुतन सीआयडीडी ऑफीसर पत्रकार सुभाष माने यांनी आमच्या प्रेस मिडियाशी बोलताना व्यक्त केला.               ते पुढे म्हणाले की, सध्याच्या जगात आर्थिक गुंन्हेगारीला आळा घालणे गरजेचे आहे. महिलांच्यावरील वाढते अत्याचार,त्यांची शारिरिक वन माणसिक छळवणूक याला पायबंद घालण्यासाठी मी प्रामाणिकपणे कार्यरत राहाणार आहे व या घटकांना या पदाच्या माध्यमातून न्याय मिळवून देणार आहे.विविध कार्यालये व सहकार तसेच अंन्य  व्यवस्थेतील भ्रष्टाचारी व्यवस्थेला आळा घालण्यासाठी सतत क्रियाशील राहाणार असल्याचे ते शेवटी म्हणाले.पत्रकार सुभाष माने मुळचे शेणगांव ता भुदरगड जि कोल्हापूरचे रहिवासी आहेत

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.