Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी डी एस पाटील यांची निवड.

 शिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी डी एस पाटील यांची निवड.


---------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 पन्हाळा प्रतिनिधी 

 आशिष पाटील

--------------------------------

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे ( शिवाजीराव पाटील गट ) त्रैवार्षिक अधिवेशन सरवडे येथे नुकतेच पार पडले*. यावेळी राधानगरी तालुका शाखेची नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.यामध्ये म्हासुर्ली केंद्रातील विद्या मंदिर कोनोली तर्फ आसंडोली शाळेतील अध्यापक श्री. डी एस पाटील सर यांची उपाध्यक्षपदी निवड*करण्यात आली. यासाठी शिक्षक संघाचे राज्याचे नेते मा. श्री. राजाराम वरुटे* सर, मा. श्री. नामदेव रेपे सर, मा. श्री. बी. एस. पाटील सर ( आकार ) , जिल्हा* अध्यक्ष मा. श्री. बी. एस. पाटील सर ( कोनवडे ), जिल्हा सरचिटणीस मा*. श्री. डी. पी. पाटील सर, महिला आघाडी च्या जिल्हा अध्यक्षा मा. सौ. श्वेता खांडेकर मॅडम, तसेच म्हासुर्ली* केंद्रातील सर्व शिक्षक बंधु भगिनी यांचे सहकार्य लाभले*. तालुका कार्यकारिणी मध्ये धामणी खोरीला प्रथमच प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने श्री डी. एस. पाटील यांचे शिक्षक वर्गातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments