मुख्यमंत्र्याच्या गावाकडे जाणारी तराफा सेवा तात्पुरती बंद करण्यात आली ही आहेत कारणे.
मुख्यमंत्र्याच्या गावाकडे जाणारी तराफा सेवा तात्पुरती बंद करण्यात आली ही आहेत कारणे.
-----------------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
सातारा जिल्हा प्रतिनिधी
अमर इंदलकर
-----------------------------------------
अनेक वर्षांपासून शिवसागर जलाशयातून तापोळासह परिसरातील गावाना तराफा लॉन्च सेवा पुरवली जात आहे. सातारा जिल्हा परिषद व पर्यटन विभागाच्या वतीने ही सेवा पुरवली जात आहे. दळण वळणाचे महत्वाचे साधान असलेले तराफा( बार्ज) व लॉन्च सेवा ही जलाशयातील पाणी पातळी कमालीची घटल्याने बंद करण्यात आली आहे. शिवसागर जलाशय भरल्यानंतरच ही सेवा पूर्ववत होत असल्या कारणाने या तीन भागातील ग्रामस्थ्यांचा दळण वळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Comments
Post a Comment