कवि - दत्ता जाधव यांचे कडून शिव प्रेमीनां आल्पोहार .
कवि - दत्ता जाधव यांचे कडून शिव प्रेमीनां आल्पोहार .
-------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
भणंग प्रतिनिधी
प्रमोद पंडित
-------------------------------
आज शिव जयंती निमित्त अनेक गावांतील शिवप्रेमी तरुण मंडळे वेग वेगळ्या गड किल्ल्यां वरून शिवज्योत आणून शिव जन्मोत्सव साजरा करत आहेत . सध्या कडक उन्हाळा असतानाही रात्रंदिवस धावणे मोठे जिकिरीचे असते .या शिवप्रेमी तरुणांना क्षणभर विश्राती मिळावी या हेतूने भणंग तालुका जावली येथील पवन स्नॅक सेंटर शिवभक्त यांच्याकडून मोफत नाष्टा देण्यात आला समाज सेवक थोर मनाचे कवी दत्ता जाधव समाजसेवक अशोक जाधव , अमित जाधव , , हरिष साळूंखे , पुनम जाधव यांनी सकाळी ७ ते ११ वाजे पर्यंत मोफत चहा , नाष्टा व पाण्याची व्यवस्था करून आपले शिव प्रेम जतन करत सामाजिक कर्तव्य बजावल्याने परिसरात सर्वत्र त्यांचे कौतूक होत आहे .व आपल्याकडुन अशीच सेवा ईतरही कार्यात होवो ही अपेक्षा
Comments
Post a Comment