वडाच्या झाडाच्या कट्ट्यावर बेकायदा बसवलेल्या मॉडर्न चिकन 65 चे बेकायदेशीर खोके हटवा.
वडाच्या झाडाच्या कट्ट्यावर बेकायदा बसवलेल्या मॉडर्न चिकन 65 चे बेकायदेशीर खोके हटवा.
---------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
मिरज कुपवाड प्रतिनिधी
राजू कदम
---------------------------------
वटपौर्णिमेला शेकडो महिला करणार वडाच्या झाडाची पूजा अॅड स्वाती शिंदे यांनी आयुक्तांना दिले निवेदन
सांगली शहरातील स्टेशन रोडवर एस एफ सी मॉल जवळ वडाचे झाड असून हिंदू महिला भगिनी वटपौर्णिमेच्या दिवशी अनेक वर्षे पूजा करतात आणि पूजा करून नंतर हातात दोरा घेऊन फेऱ्या मारतात परंतु या कट्ट्यावर अतिक्रमण करून मॉडर्न चिकन 65 याचे खोके बेकायदेशीर रित्या बसवून खोके झाडाला आणून टेकवले आहे त्यामुळे महिला पूजेला येऊन प्रदर्शना घालू शकणार नाहीत
याच ठिकाणी हा गायधारक चिकन शिजवतो त्यामुळे हिंदू महिला भगिनींच्या व नागरिकांच्या भावना दुखावल्या जात आहेत आणि नागरिकांच्या मध्ये प्रचंड संताप आहे य वारंवार तक्रार करून देखील महापालिका याबाबत कोणतीच कारवाई करत नाही
याबाबत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अँड स्वाती शिंदे यांनी महिलांसहित निवेदन देऊन संपूर्ण परिस्थिती मा. आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले व वटपौर्णिमेपूर्वी खोके धारकांनी वाढवलेले खोके काढून पट्टा मोकळा करून द्यावा त्या दिवशी शेकडो महिला वडाच्या झाडाचे पूजन करणार आहे त्यामुळे जर कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यास त्याला महापालिका जबाबदार असेल अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष गीतांजली टोपे पाटील माजी नगरसेवक भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस उर्मिला बेलवरकर सचिनस अश्विनी तळेकर मनीषा शिंदे विद्या दानोळी छाया जाधव लेना सावडेकर पूजा कुकडे आधी महिला उपस्थित होत्या...
Comments
Post a Comment