Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सिकलसेल आजार शिबिर संपन्न.

 सिकलसेल आजार शिबिर संपन्न.

---------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 रिसोड  प्रतिनिधी  

रणजीत.ठाकूर

---------------------------------

आज दिनांक 19 जुन 2024 रोजी जागतिक सिकल सेल आजार निर्मूलन अभियान अंतर्गत जागतिक सिकल सेल दिवस म्हणून साजरा करण्यात आला .त्या मधे सिकल सेल अजाराची लक्षणे,उपाय,निदान,उपचार,तसेच सिकल सेल पेशंट ला मासिक मिळणारा मोबदला,आणि 1 ते 40 वयोगटातील सर्व व्यक्तींनी आपली तपासणी करून घ्यावी असे आव्हान मां.तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बेले सर, तालुका आरोग्य सहाय्यक श्री.चंद्रशेखर सर,यांनी केले तसेच तालुका सिकल सेल सहाय्यक श्री.भारत पारवे .यांनी सिकलसेल बाबद आरोग्य सेवा सत्रात लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्या मधे समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक,आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांनी मोलाचे सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments