Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

रिसोड येथे मारवाडी समाजाच्या वतीने रक्तदानाची शिबिर.

 रिसोड येथे मारवाडी समाजाच्या वतीने रक्तदानाची शिबिर.

----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 रिसोड प्रतिनिधी

 रणजीत ठाकूर

----------------------------------

.,अखिल भारतीय मारवाडी संमेलन महिला मंडळ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक हनुमान मंदिरा जवळ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले होते यामध्ये 30 रक्तदात्यांनी सहभाग घेऊन त्यांना प्रशस्तीपत्र संत गजानन ब्लड बँक वाशिम यांच्यातर्फे देण्यात आले तसेच जय लखमा डीएमएलटी कॉलेज रिसोडच्या संचालिका सौ अर्चना सचिन गांजरे यांच्यातर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते यामध्ये 30 महिलांनी व 20 पुरुषांनी आपले नेत्र तपासून त्यांना चष्मे वाटप लवकरच होणार आहे तसेच रिसोड येथील अखिल भारतीय मारवाडी महिला मंडळ यांच्या शाखा अध्यक्ष सौ गंगा मधुसूदन व्यास व त्यांच्या सहकारी सदस्य महिला सर्व उपस्थित होत्या व अकोला येथील डॉक्टर मोरखडे यांनी आपली उपस्थिती देऊन रिसोड शहरातील महिला व पुरुषांची मोफत नेत्र तपासणी करून देण्यात आली

Post a Comment

0 Comments