Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

बणोलीतील रुग्णालयात उपचार दरम्यान महिलेचा मृत्यू.

 बणोलीतील रुग्णालयात उपचार दरम्यान महिलेचा मृत्यू. 


------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मिरज कुपवाड प्रतिनिधी 

 राजू कदम 

------------------------------------------

बामणोलीतील रुग्णालयात उपचार दरम्यान महिलेचा मृत्यू 

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचे नातेवाईकांच्या आरोप वर्षातील ही दुसरी घटना असून 

दि 23/06/ 2024 बामणोलीतील  विवेकानंद रुग्णालयात हर्नियाच्या आजारावर उपचार घेताना अर्चना आशिष शिलवंत नामक महिलेच्या मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे या मृत्यूचे कारण हदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले रुग्णांच्या मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचे महिलांचे नातेवाईकांकडून आरोप करण्यात आले नातेवाईक आक्रमक झाल्याने रुग्णालयात वातावरण गंभीर बनले होते अशीच घटना जानेवारीत या रुग्णालयात ऍडमिट झालेल्या किरकोळ पोटदुखीवरून उपचार घेत असताना सुषमा अमोल हांडे यांचा मृत्यू झाला होता त्यावेळी नातेवाईकांनी औषधाच्या ओवरडोसमुळे रुग्णाची मृत्यू झाल्याचे आरोप करण्यात आले ‌

डॉक्टरांना धारेवर धरत नातेवाईकांनी संबंधित रुग्णालयातील डॉक्टर हे रुग्णाकडे वेळेवर उपचार देत नाहीत व औषधच्या ओवरडोसमुळे  सुधारणारे प्रकृती हे खालावून रुग्ण मृत्यू बळे पडले त्याला सर्वस्व जबाबदारी रुग्णालय आहे असे आरोप करण्यात आले आहे...

Post a Comment

0 Comments