Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

प्रहार जनशक्ती पक्षाच्या व काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आणि फिजिओथेरपी आणि होमिओपॅथी शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले.

 प्रहार जनशक्ती पक्षाच्या व काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आणि फिजिओथेरपी आणि होमिओपॅथी शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले.

-------------------------------------

फ्रंटलाईन न्युज् महाराष्ट्र 

मिरज कुपवाड प्रतिनिधी

 राजू कदम

-------------------------------------


लोकनायक काय सम्राट आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशाने महापुरुषांना अभिवादन करून महाराष्ट्रातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी 48 रक्तदात्यांचे रक्तदान.

संपूर्ण महाराष्ट्रभर 31 मे ते 26 जुलै या कालावधीत महापुरुषांना अभिवादन देण्यासाठी व महाराष्ट्रातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी प्रहारणे संपूर्ण राज्यभर रक्ताची मोहीम हाती घेतले आहे प्रहार चे सर्वे सर्व वंदनीय नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत सांगली जिल्ह्यातून आज 11 6 2024 रोजी मिरज तालुक्यातील बामनोली या गावांमध्ये प्रहारच्या वतीने व काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर व फिजिओथेरपी आणि होमिओपॅथी या शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरास बामनोली गावातील गोपाल परिसरातील सर्व नागरिकांनी चांगला प्रतिसाद मिळाला व नागरिकांची इच्छाही जाणून घेण्यात आली व ना म्हणणे होते की असे शिबिर कोणीही गावात घेत नसल्याने तुम्ही हा पुढाकार दरवर्षी घ्यावा अशी इच्छा नागरिकांनी दर्शवली 

तसेच 48 रक्तदात्यांनी रक्तदान करून या रक्तदानाच्या मोहिमेला सांगली जिल्ह्यातून सुरुवात झाली बच्चुभाऊंच्या आव्हानाला प्रतिसाद देत सांगली जिल्ह्यातून व प्रत्येक गावातून उत्सुकतापणे प्रतिसाद घेतला असून वेगवेगळ्या व बामनोली गावातील सरपंच व उपसरपंच व सर्व सदस्य तसेच सांगली जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांचे देखील उपस्थिती होती व प्रहार संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष श्री सुतार युवक चे अध्यक्ष रोहन भोसले अमित आवळे रोहित कोकरे विष्णु शिंदे संदीप चोपडे मयूर जाधव विशाल जाधव संतोष शिंदे दादासो कोळेकर नरेंद्र मोहिते राजू कदम मिरज तालुका युवा अध्यक्ष प्रहार संघटनाव इतर कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments