रिसोड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दीन साजरा करण्यात आला.
रिसोड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दीन साजरा करण्यात आला.
------------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीत सिंह ठाकुर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिनानिमित्त रिसोड येथील ग्रामीण रूग्णालयात रुग्णांना फळं, बिस्कीट वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम जिल्हाध्यक्ष हाजी मो युसुफ सेठ पुंजानी यांच्या मार्गदर्शनाखाली व जेष्ठ नेते भगवानदादा क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रा प्रशांत पाटील गोळे, महीला जिल्हाध्यक्ष सौ माधवीताई झनक, दत्तात्रय पाटील झनक, शहर अध्यक्ष अरूणभाऊ क्षीरसागर, माजी नगराध्यक्ष सौ भारतीताई क्षीरसागर, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष आकाश पाटील शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष गजानन अवताडे, राजेश बाजड, रा का पा अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष, शेख शोएब, मालेगांव तालुका कार्याध्यक्ष निलेश पाटील कुटे, धर्मेंद्र पवार,नितीन निर्बान, सचिन महाराज चोपडे, आकाशभाऊ लांडगे, सतीश पवार , प्रतीक मंत्री, आकाश लिंगे, राहूल पेटकर, शिवशंकर मोहळकर, पिंटू शिंदे, अभिजित गावंडे, गजानन शिंदे, गोरख लिंगे, सोहम क्षिरसागर, रोहन ठेंबर, अजय पांचाळ, निलेश सारडा, सावन पंचवटकर, बाळू हमाने, अमर रासकर, गजुभाऊ दहातोंडे,गजानन हरकळ, व समस्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रिसोड तालुका, शहर पदाधिकारी उपस्थित होते....
Comments
Post a Comment