महापालिकेमार्फत आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत एनडीआरएफ कडून अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण.
महापालिकेमार्फत आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत एनडीआरएफ कडून अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण.
--------------------------------
मिरज कुपवाड प्रतिनिधी
राजू कदम
--------------------------------
सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका पदमभूषण वसंतदादा पाटील सभागृह सांगली येथे एनडीआरएफ यांच्यामार्फत आपत्ती व्यवस्थापन पूर परिस्थिती नियंत्रण प्रशासनाची भूमिका याबाबत प्रशासन आयोजित करण्यात आले होते जिल्हा अधिकारी राजा दयानिधी तसेच आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता अति आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या उपस्थितीत आज प्रशिक्षणास आज पासून सुरुवात करण्यात आली एन डी आर एफ पथकाचे महेंद्रसिंह पुनिया यांनी आपत्ती उपाययोजना बाबत प्राथमिक माहिती देऊन आपत्ती निराकरण करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करण्यात येतात याबाबत प्राथमिक माहिती देण्यात आले पहिल्या सत्रामध्ये आपत्तीच्या व्याप्ती बाबत माहिती देऊन निराकरण करण्यासाठी करावे उपाय आहेत याबाबत माहिती दिली
दुसऱ्या सत्रात आपत्ती व्यवस्थापनामध्ये वैद्यकीय मदत अत्यंत महत्त्वाचे असते त्याबाबत माहिती देण्यात आले आहे यामध्ये सीपीआर बाबत प्रात्यक्षिक दाखवण्यात आले यावेळी उपस्थित प्रशिक्षणार्थी नी या प्रक्रियेत सहभाग घेऊन सीपीआर बाबत अधिक माहिती घेतली..
Comments
Post a Comment