Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सांगली लोकसभा मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची विचार मंथन बैठक संपन्न झाली.

 सांगली लोकसभा मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची विचार मंथन बैठक संपन्न झाली.

-----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मिरज कुपवाड प्रतिनिधी

 राजू कदम 

------------------------------

या बैठकीस खासदार मा. धनंजय महाडिक व मा. डॉ अतुल भोसले बाबा हे प्रमुख उपस्थित होते. 

या बैठकीस उपस्थित राहिलो व सांगली लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या झालेला पराभव संदर्भात विचारमंथन केले 

या लोकसभा  उनिवा राहिल्या त्याची प्रवृत्ती विधानसभेला न होऊ देता आणखी जोमाने कामाला लागायचे आव्हान खासदार धनंजय महाडिक व डॉक्टर अतुल भोसले बाबा यांनी काय करत्यांना सांगितले याप्रसंगी कामगार मंत्री आता सांगली जिल्हा पालकमंत्री नाम सुरेश भाऊ खाडे माजी खासदार संजय काका पाटील आमदार सुधीर दादा घाडगे चांगले भाजपा जिल्हा अध्यक्ष मा निशिकांत भोसले पाटील दादा लोकसभा निवडणूक प्रमुख दीपक बाबा शिंदे संघटक मंत्री मा . गाड्या बघून जा मकरंद भाऊ देशपांडे शहर जिल्हाप्रमुख मा . प्रकाश ढंग, माजी आमदार मा पृथ्वीराज देशमुख बाबा माजी आमदार माननीय दिनकर तात्या पाटील जत निवडणूक प्रमुख मा. रवी तमन्ना गोंडा पाटील  मा. डॉ रवींद्र विद्युत मंडळ संचालक नीताताई केळकर . पलूस कडेगाव निवडणूक प्रमुख संग्राम भाऊ देशमुख माजी आमदार नितीन राजे शिंदे अमरसिंह देशमुख बापू भैया पृथ्वीराज पवार मा मुन्ना कुरणे दिगंबर जाधव युवा मंच जिल्हाध्यक्ष मा अनिल पाटील अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष माननीय अजम भाई मकानदार किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष माननीय राजाराम गरुड मिरज विधानसभा निवडणूक प्रमुख माननीय काकासाहेब धामणे माननीय मोहन वानखडे माननीय मिलिंद कोरे माननीय विलास काळेबाग वाकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते...

Post a Comment

0 Comments