Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

रिसोड तालुका टंकलेखन व लघुलेखन संघटनेस नवनिर्वाचित राज्य संघटना कार्यकारिणी सदस्य श्री ज्ञानेश्वर वाघ यांनी स्नेह भेट दिली.

 रिसोड तालुका टंकलेखन व लघुलेखन संघटनेस नवनिर्वाचित राज्य संघटना कार्यकारिणी सदस्य श्री ज्ञानेश्वर वाघ यांनी स्नेह भेट दिली.

-------------------------------

 रिसोड.प्रतिनिधी

रणजीत सिंह ठाकुर

-------------------------------

 वाशिम येथील  माधव खंदारे हे सुद्धा उपस्थित होते.  या प्रसंगी रिसोड संघटने तर्फे स्वामी विवेकानंद सार्व. वाचनालय रिसोड येथे श्री. वाघ सर यांचा अभिनंदन  व सत्कार सोहळा घेण्यात आला. सदर कार्यक्रमास रिसोड संघटनेचे सर्व पदाधिकारी  रिसोड संघटना अधक्ष्य प्राचार्य श्री वैभव काळे,  प्राचार्य श्री कमलाकर टेमधरे,  प्राचार्य रवी सोळंके, प्राचार्य महावीर ताकतोडे,   शरदकुमार टेमधरे, आशिष धोपटे  उपस्थित  होते.  सत्काराला उत्तर देताना श्री वाघ सर यांनी संस्थाचालकांच्या समोरील समस्या काय आहेत व टंकलेखन संस्था चालक किती कठीण परिस्थितीत संस्था चालवत आहेत यावर भाष्य केले. तसेच सर्वांच्या सहकार्यातून समस्या सोडवण्याचा संकल्प केला.

Post a Comment

0 Comments