Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सातारा महाबळेश्वर रोडच्या अपूर्ण काम करणाऱ्या मक्तेदारावर कारवाई करा.

 सातारा महाबळेश्वर रोडच्या अपूर्ण काम करणाऱ्या मक्तेदारावर कारवाई करा.

---------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

सातारा जिल्हा प्रतिनिधी

सूर्यकांत जाधव.

---------------------------------------

सविस्तर :- सातारा महाबळेश्वर रस्त्याचे काम अपूर्ण असून ते काम पूर्ण करण्यासाठी काम चालू असलेले कोठेही पाहायला मिळत नसल्याने हे काम पूर्ण होणार की नाही यात शंका निर्माण झाली आहे त्या अपूर्ण कामा मुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून केळघर घाटात दरडी कोसळत आहेत तर अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे तसेच दिशा अनेक ठिकणी दिशा दर्शक फलक देखील लावले नाहीत या मुळे यांच्यावर योग्य ती कारवाई करावी तसेच या मक्तेदाराने मोरखिंड येथे सुरू केला क्रशर हा तहसीलदार जावली यांच्या हद्दीत असल्याने या क्रशर ची रॉयल्टी भरली किंवा नाही तसेच संबधीत विभागाकडून कोणकोणती कारवाई झाली याचा तपशील सविस्तरपणे द्यावा अशा अनेक विषयाचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जावली यांच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले या वेळी जावली तालुका अध्यक्ष सुहास चव्हाण उवाध्यक्ष सूर्यकांत जाधव तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments