देशभरात तीन नवे फौजदारी कायदे लागू कुपवाड औद्योगिक पोलिसातर्फे नवीन कायद्याबाबत जनजागृती खून दरोडा आणि बलात्काराचा एफ आय आरही ऑनलाइन नोंदवता येणार आहे.

 देशभरात तीन नवे फौजदारी कायदे लागू कुपवाड औद्योगिक पोलिसातर्फे नवीन कायद्याबाबत जनजागृती खून दरोडा आणि बलात्काराचा एफ आय आरही ऑनलाइन नोंदवता येणार आहे.

-------------------------------------

मिरज कुपवाड प्रतिनिधी 

राजू कदम 

-------------------------------------

कुपवाड.  नवीन फौजदारी कायद्याचे कुपवाड शहरातील समाजातील इतर घटकांना माहिती द्यावी यासाठी कुपवाड औद्योगिक पोलीस स्टेशन तर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याअंतर्गत जनजागृती करण्यात आले याबद्दल माहिती देताना सह पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी देशात एक जुलैपासून जुने कायदे रद्द होऊन त्याच्या जागा नवीन तीन नवे कायदे घेतले असल्याचे सांगून भारत दंड सहित 18 60 च्या बदल्यात भारतीय नाईक सहित फौजदारी प्रक्रिया सहित आयपीसी 1898 च्या बदलत्या भारतीय नागरिक संरक्षण संस्था आणि भारतीय पुरवा कायदा 1872 च्या बदल्यात भारतीय संरक्षण अधिनियम हे कायदे लागू झाले असल्याची माहिती दिली. 

यामध्ये नव्या कायद्याबाबत सर्व सामान्यांना पोलीस ठाण्यांना भेटी देण्याची किंवा पोलिसांना लाज देण्याच्या छोट्या तक्रारीचाही त्रास संपणार असल्याचा दावा केला जात आहे याशिवाय खून दरोडा आणि बलकाराचा एफ आय आरही ऑनलाइन नोंदवला जाणार आहे...

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.