Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कौलव येथे होणाऱ्या एम आय डी सी विरोधात सुरू असलेल्या चक्री उपोषणाला शिवसेना ठाकरे गटाचा पाठिंबा.

 कौलव येथे होणाऱ्या एम आय डी सी विरोधात सुरू असलेल्या चक्री उपोषणाला शिवसेना ठाकरे गटाचा पाठिंबा.

-----------------------------------  

कौलव प्रतिनिधी 

संदीप कलिकते

-----------------------------------  

     राधानगरी तालुक्यातील कौलव येथे होणाऱ्या एम आय डी सी रद्द व्हावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी सुरू केलेल्या बेमुदत चक्री उपोषणाला शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे.

      शिवसेना ठाकरे गटाच्या राधानगरी तालुक्यातील पदाधिकारी यांनी उपोषण ठिकाणी भेट देऊन पाठिंबा दिला तालुका प्रमुख बाबा पाटील कौलवकर, आरोग्य सेनेचे तालुकाप्रमुख विक्रम पाटील, महिला तालुका प्रमुख विमलताई पाटील, जयश्री पवार, कल्पना भोसले, रघुनाथ जोशी,अरूण खामकर आदिंसह उपोषणकर्ते महेश पाटील, रामचंद्र गुरव,नानासो पाटील, योगेश पाटील, संभाजी पाटील,किरण चरापले,मसु लोहार,अमर चौगले,अजय चरापले,सुरज चरापले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment

0 Comments