Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शैक्षणिक क्षेत्रात एस.टी पास असून सुद्धा हुपरी रंकाळा खाजगी वडापचा भुर्दंड.

 शैक्षणिक क्षेत्रात एस.टी पास असून सुद्धा हुपरी रंकाळा खाजगी वडापचा भुर्दंड.

-----------------------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

सांगवडे प्रतिनिधी 

विजय कांबळे

-----------------------------------------------

सांगवडे प्रतिनिधी /- हुपरी रंकाळा बस मध्ये 80 पेक्षा जास्त प्रवासी वाहतूक होत असून.हुपरी बस स्थानक व हुपरी गाव भाग बस स्थानक येथेच गाडी फुल्ल स्टँडिंग होत आहेत. त्यामुळें तळंदगे फाटा , पट्टण कोडोली , सांगवडे फाटा , अमित मिल, चव्हाणवाडी, गडमुडशिंगी खूप गर्दी असल्यामुळे बस थांबत नाही. प्रवाशी व चालक वाहक याचात वाद होत आहेत. तसेच रंकाळा ते हुपरी या मार्गावर येनाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात असुन एसटी मासिक पास काढून सुधा खाजगी वडापचा असरा घ्यावां लागत आहे. त्यामुळें आर्थिक भुर्दंड तसेच शैक्षणिक नुकसान होत आहे.कृपया  रंकाळा आगार प्रमुख यांनी बसेस उपलब्ध करून या मार्गावर गाड्या ची संख्या वाढवली पाहिजेत अशी मागणी स्थानिक विद्यार्थी ,कामगार,प्रवाशी वर्गातून होत आहे.


Post a Comment

0 Comments