Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

 निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

----------------------------- 

गांधीनगर: प्रतिनिधी 

आदित्य नैनानी

----------------------------- 

 विद्यामंदिर निगडेवाडी (तालुका करवीर )या शाळेमध्ये आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील  यांच्या वाढदिवसानिमित्त संकलित झालेल्या वह्यांचे वाटप विद्यामंदिर निगडेवाडी या शाळेतील विद्यार्थ्यांना करण्यात आले. 


याप्रसंगी उचगावचे माजी सरपंच  अशोक (मामा) निगडे माजी डे. सरपंच  श्री अशोक बंडू निगडे (दादा) , दत्तात्रय बुजुगडे ,पत्रकार श्री.अनिल निगडे श्री. यशोधन निगडे पत्रकार श्री.विशाल घुले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.शेखर गौड, अंगणवाडी सेविका सौ.मीना सुर्यवंशी  उपस्थित होते.मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक श्री.प्रकाश शामराव येडगे यांनी केले तर आभार अध्यापिका  जयाली लेंडे मॕडम यांनी मानले.



फोटो ओळ: विद्या मंदिर निगडेवाडी येथे वह्यांचे वाटप करण्यात आले.

Post a Comment

0 Comments